नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक आबिनाश कुमार यांनी जिल्हाचा कारभार हाती घेतला तेव्हा पासून नांदेड जिल्ह्यातील अवैध धंदे करणाऱ्याचे चांगलेच ढाबे दानवले असल्याचे दिसून येत आहे
सदरच्या दमदार पोलीस अधीक्षक आबिनाश कुमार यांच्या धास्तीने अवैध करणाऱ्यात चांगलीच धडकी भरली असल्याची चर्चा ग्रामीण भागात होताना दिसून येत आहे
जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आबिनाश कुमार यांनी कालपरवाच नांदेड जिल्ह्याचा पदभार स्वीकारला अल्प काळातच सदरच्या अधिकाऱ्याची अवैध धंदे करणाऱ्यावर वचक बसली असून सदरचे अवैध धंदे करणारे चांगलेच धस्तावले आहेत
नांदेड जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक विठ्ठलराव जाधव यांच्या नंतर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आबीनाश कुमार यांच्या माध्यमातून जन सामान्य माणसाच्या संपर्कात येऊन बोलणारा व जन सामान्य माणसाचे फोन उचलणारे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक आबिनाश कुमार यांच्या कर्तव्याला जनतेचा सलाम आहे

0 Comments