तत्कालीन नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तथा नुकतेच पदभार स्वीकारलेले नांदेड विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांना नांदेड जिल्ह्याचा पूर्वीपासून अभ्यास व अनुभव असल्यामुळे जनसामान्य माणसासह मोठ्यापर्यंत कसे वागावे त्याला जाणीव आहे
अशा दबंग अधिकाऱ्यांची नांदेड जिल्ह्याच्या जनतेची सेवा करण्यासाठी परत एकदा संधी मिळाली असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशसरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांच्या वतीने विशेष सत्कार केला आहे
नांदेड जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप कर्णिक आणि नुकतेच रुजू झालेले नांदेडचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांची बेहतरिंग जोडी होती यांच्या कार्यकाळात जन सामान्य माणसाला मोठा न्याय मिळाला आहे
अशा दबंग अधिकाऱ्यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांच्या हस्ते विशेष सन्मान पूर्वक सत्कार करण्यात आला आहे
नांदेड येथे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून नव्याने पदभार स्वीकारल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशसरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांच्या वतीने विशेष सत्कार यावेळी करण्यात आला आहे

0 Comments