नायगाव विधानसभा मतदार संघात परिवर्तन करण्यासाठी नायगाव विधानसभा मतदार संघात जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून जोरदार तयारी करण्यात येत असल्याचे स्पष्ट चित्र भारतीय जनता पार्टीचे शिवराज पाटील होटाळकर यांनी सदरच्या यात्रेचे आयोजन केले आहे
नायगाव उमरी धर्माबाद तालुक्याच्या खेड्या पाड्यातील जनसामान्य शेतकरी व मतदाराचे मत जाणून घेण्यासाठी सदरच्या जन आशीर्वाद यात्रेचे अर्थात दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे
भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांना गावागावातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यात आनंदाचे वातावरण पसरल्याचे दिसत आहे
नायगाव विधानसभा मतदार संघाचे परिवर्तन करण्यासाठीच विधानसभेची जन आशीर्वाद यात्रेचे आयोजन मा. शिवराज पाटील होटाळकर यांनी आयोजन केले आहे

0 Comments