नायगाव विधानसभा मतदार संघ हा राज्यातील राजकीय नेते मंडळीसह जिल्ह्यातील पुढाऱ्याचे लक्ष केंद्रित करणारा हा मतदार संघ असल्यामुळे या मतदार संघात नायागांव विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढविण्यासाठी अनेक जन इच्छुक असतात परंतु भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून काढलेली जन आशीर्वाद यात्रा ही होटाळकरासाठी पोषक ठरत आहे
या ८९ मतदार संघांचे नेतृत्व करण्यासाठी आता पासूनच माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी जन आशीर्वाद यात्रा काढून या मतदार संघातील जनतेसह मतदाराचा आशीर्वाद घेत असून या मागे जनतेचा ही आशीर्वाद असल्यामुळे येत्या काळातील नायागांव विधानसभा मतदार संघाची निवडणूक नक्कीच लढविणार असल्याचे त्यांच्या जेष्ठ श्रेष्ठ कार्यकर्त्यातुन सांगितले जात आहे
भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर हे दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्व असल्यामुळे जनतेचा त्यांना चांगलाच पाठींबा मिळत असल्यामुळे जसे आकाशातील ढग जमा होतात तशाच पद्धतीने नायागांव विधानसभा मतदार संघात जनता शिवराज पाटील होटाळकर ज्या गावात जातात त्या गावातील मंडळी पाटील यांच्या सोबत असल्याचे दिसत असून सदरचा हा नेता विकासाची दूरदृष्टी असल्याचे बोलून दाखवीत आहेत

0 Comments