नांदेड जिल्ह्याच्या धर्माबाद पोलीस ठाण्या मध्ये उत्कर्ष पणे कामगिरी करून कार्यभार सांभाळणारें धर्माबाद पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांची नुकतीच धर्माबाद पोलीस ठाण्यातून लातूर येथे करण्यात आली आहे
धर्माबाद पोलीस ठाण्याचे तात्कालिन कर्तव्य दक्ष पोलीस अभिषेक शिंदे यांनी या पूर्वी नायगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असताना सुद्धा चांगल्या प्रकारे ठाण्याचा कार्यभार सांभाळला होता त्यानंतर धर्माबाद येथे त्यांची बदली करण्यात आली होती नुकतीच त्यांची धर्माबाद येथून लातूर जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे
तत्कालीन पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी जन सामान्य मानसासह पोलीस ठाण्यात येणाऱ्या लोकांच्या समस्या ऐकूण घेऊन न्याय मिळवून देणारे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांची लातूर येथे नुकतीच बदली असल्यामुळे या जिल्ह्यात सुद्धा उत्कृष्ट कामगिरी बजावतील अशी अपेक्षा करण्यात येत आहे

0 Comments