नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत हे प्रोगामी विचाराचे असल्यामुळे व जनसामान्य माणसाची काळजी घेत असल्याने त्यांचं आज पर्यंतचा कार्यकाळ पाहता त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे जनसामान्य माणसातून बोलल्या जात आहे
जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत हे शेतकऱ्यासह जन सामान्य माणसांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांचे नेहमी प्रयत्न असतात अशा कलेक्टरचे नांदेड जिल्ह्यात कौतुकास्पद कार्य होत असल्यामुळे सदरच्या जनतेतून समाधान व्यक्त केल्या जात आहे
नांदेड जिल्ह्याला लाभलेले हे एक उत्कृष्ट जिल्हाधिकारी आहेत यापूर्वी तत्कालीन नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून श्रीकर परदेशी हे यांचेही ह्या नांदेड जिल्ह्यासाठी मोठे योगदान असून तशाच पद्धतीने सध्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी चांगल्या प्रकारे कामगिरी बजावत असल्यामुळे त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे जनतेतुन बोलल्या जात आहे
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे कौतुकास्पद कार्य - गोरगरीब जनतेची काळजी घेणारा एकमेव कलेक्टर आहेत

0 Comments