भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्या माध्यमातून नायगाव विधानसभा मतदार संघात काढण्यात आलेली व सदाच्या परिस्थिती मध्ये जन आशीर्वाद यात्रेला मतदाराचा व जन सामान्य माणसाचा चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळत असताना इतरांना धसका का ? बसावा असा सवाल शिवराज पाटील होटाळकर यांनी केला आहे
नायगाव विधानसभा मतदार संघात जन आशीर्वाद यात्रेला अधिक गतिमान करण्यासाठी मा.शिवराज पाटील होटाळकर यांचे चाहते चांगल्याच प्रकारे सरसवले असल्याने सदरच्या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते एकजुटीने काम करीत असल्याचे स्पष्ट चित्र या सदरच्या मतदार संघात दिसून येत आहे
भारतीय जनता पार्टीची माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील यांनी नुकतीच जन आशीर्वाद यात्रा कोलंबीच्या मठ संस्थानाचे दर्शन घेऊन सुरुवात केली आणि जन आशीर्वाद यात्रेला योग्य त्या दिशेने प्रतिसाद मिळत असताना इतरांना जन आशीर्वाद यात्रेचा धसका का ?बसावा असा सवाल उपस्थित केला जात आहे

0 Comments