Header Ads Widget

महाराष्ट्र शासन सामाजिक वनीकरन विभाग अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्याचा वृक्ष लागवडीचा वेगळाच फंडा खड्डे तेच साईड तेच पूर्वीच झाड एक ही दिसेना ? -

       माधव पवार 
महाराष्ट्र सामाजिक वनिकरन विभाग अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्याच्या वृक्ष लागावडीचा वेगळा फंडा दरवर्षी दिसून येते की साईड तेच असते खड्डे गेल्या वर्षाचे असतात मात्र दरवर्षी मजूर लावून आणि खड्डे नूतनी करन वृक्ष लागवड केली जाते आणि आज पर्यंत या विभागाच्या वतीने लावण्यात आलेले झाड एक ही जिवंत नसल्याचे सदरच्या साईडवर दिसून येत आहे 

महाराष्ट्र शासन दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर वृक्ष लागवड करण्यासाठी लाखो रुपये खर्चे करते परंतु एक झाड जिवंत ठेवण्यासाठी त्यांचे पालन पोषण करीत नाही अथवा त्या झाडांना पाणी व कुंपून लावून देख रेख करीत नसल्यामुळे एक झाड गेल्या अनेक वर्षा पासून लावलेले झाड ५ फूट तर सोडाच परंतु एक फूट उंचीच झाड दिसून येत नाही असे चित्र स्पष्ट दिसून येत आहे 

सामाजिक वनिकर विभाग अधिकाऱ्याला व कर्मचाऱ्याना माळ रानावर वृक्ष लागावड करण्यासाठी वृक्ष मिळत नाहीत की काय असा ही प्रश्न पडला असून नायगाव तालुक्यातील रुई बु परिसरात सामाजिक वनिकरन विभागाचे मोठे माळ रान असताना सुद्धा या ठिकाणी वृक्ष लागवड करीत नाही केवळ अगोदर केलेल्या साईडवर व अगोदरच्या खड्ड्यात वृक्ष लागवड करून सदरच्या वृक्ष लागवडी प्रस्ताव शासना कडे दर वर्षी पाठवून देतात हे खर आहे 

Post a Comment

0 Comments