Header Ads Widget

राज्यात सकल मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा !!

        माधव पवार 
सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून राज्यातील तमाम मराठा समाज जागोजागी आंदोलने उपोषणे केली असून सदरच्या सकल मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा असल्याने मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज आहे 

सकल मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरला असल्यामुळे राज्यातले सरकार अनेक वेळा घायाळ झाले असल्याचे स्पष्ट चित्र दिसून आले असले तरी या सरकारला जागे करण्यासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला होता 

लोकशाही मार्गाने सकल मराठा समाज आरक्षण मागत असून सदरचा मुद्दा प्रलंबित असल्यामुळे त्यांना आरक्षणाची गरज आहे 

सरकारने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष का ? देत नाही असा प्रश्न जनसामान्य माणसाला पडला असून सदरचे सरकार हे नुसत्या अफवाचाच पाऊस पडतो तर कुठल्याच घोषणाची नीट अंमलबजावणी करत नाही असे ही सदरच्या तमाम जनतेतून बोलला जात आहे 

Post a Comment

0 Comments