Header Ads Widget

लोहा येथील निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या सत्कार समारंभ !!

        माधव पवार 
पोलीस विभागा मध्ये ३३ वर्ष सेवा देऊन निवृत्त झालेले ए एस आय अशोक केंद्रे यांचा पोलीस स्टेशन तर्फे सहकुटुंब यथोचित सत्कार करण्यात आला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत या वेळी त्यांना शाल श्रीफळ देऊन सहपत्नीक योग्य तो आहेर करून भेट वस्तू देऊन गौरव करण्यात आला असून त्यांनी दिलेल्या अहोरात्र सेवे बद्दल त्यांचे आभार मानण्यात आले पोलीस स्टेशन लोहा तर्फे त्यांची लोहा शहरातुन वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली पोलीस वाहनासह त्यांना त्यांच्या घरा पर्यंत सोडण्यात आले आणि त्यांना निरोप देण्यात आला आहे 

लोहा पोलिस स्टेशन तर्फे निरोप समारंभाराचा कार्यक्रम पोलीस निरीक्षक चिंचोलीकर सर्व अधिकारी कर्मचारी यांनी सदरचा कार्यक्रम आयोजित केला होता

Post a Comment

0 Comments