Header Ads Widget

रुईच्या शांती निकेतन विद्यालयांचा दर्जा सुधारण्यासाठी मुख्याध्यापकासह शिक्षकांचे अतोनात प्रयत्न !!

         माधव पवार 
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील शांती निकेतन विद्यालय रुई बु येथील शाळेचा व विध्यार्थाच्या शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक बन्नाळीकर यांच्यासह शाळेतील शिक्षकांनी मोठे प्रयत्न करीत असल्याचे चित्र गेल्या अनेक वर्षापासून दिसून येत आहे

नायागांव तालुक्यातील शांती निकेतन विद्यालय  रुई बु शाळेची काय चाललंय इमारत अतिशय सुंदर बांधण्यात आली असल्यामुळे व या शाळेचा दर्जा शिक्षणाच्या बाबतीत सुधारला असल्यामुळे या शाळेतील विध्यार्थाना शिक्षण चांगल्या पद्धतीने मिळत असल्यामुळे शाळेचा निकाल दहावीचा १०० टक्केच दरवर्षी लागत आहे

तालुक्यातील रुई बुच्या शांती निकेतन विद्यालयाचा शिक्षणाचा दर्जा सुधारल्यामुळे शिक्षण घेण्यासाठी विध्यार्थी ही मोठया प्रमाणात शिक्षण घेत असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत असून यासाठी शाळेचे मुख्याध्यापक बन्नाळीकर यांच्यासह शिक्षक वर्ग ही मोठा प्रयत्न करीत आहेत 

Post a Comment

0 Comments