नांदेड जिल्हाच्या नायागांव तालुक्यासाठी लगातार या तहसील कार्यालयाला तीन महिला उत्कृष्ट तहसीलदार म्हणून तत्कालीन महिला तहसीलदार सुरेखाताई नांदे त्याच बरोबर याच कार्यालयांना महिला तहसीलदार म्हणून मंजुषाताई भगत यांनी तहसीलचा कार्यभार चांगल्या प्रकारे सांभाळला आहे
जिल्ह्यातील नायागांव तालुका हा ८९ गावाचा कार्यक्षेत्र असलेला तालुका असल्यामुळे या तहसील कार्यालयासाठी शासनाने एक महिला उत्कृष्ट तहसीलदार म्हणून डॉ धम्मप्रियाताई गायकवाड यांना नायागांवचे तहसील कार्यालय बहाल केले यांच्या कार्यकाळा सुद्धा सदरच्या तहसीलचा कारभार अतिशय सौजन्यपूर्ण चालत असल्यामुळे जन सामान्य माणसात समाधान व्यक्त केल्या जात आहे
नायागांवच्या उत्कृष्ट महिला तहसीलदार डॉ धम्मप्रियाताई गायवाड यांनी नायागांवच तहसील प्रशासन योग्य रीतीने चालवित असल्यामुळे त्यांच्या कार्यस्पद कार्याची चर्चा सर्वत्र होताना ऐकावयास मिळत असून सदरच्या महिला तहसीलदार डॉ धम्मप्रियाताई गायकवाड यांनी जनसामान्य माणसाचे प्रश्न मार्गी लावीत आहे

0 Comments