नांदेड जिल्ह्याच्या उमरी तालुक्यातील हातनी येथील रहिवासी असलेले कै. मधुकर ज्ञानोबा शेळके वय ५५ वर्ष यांचे दिनांक २७ जून २०२४ रोजी संध्यकाळी ठीक ६ वाजता -हादय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे
बाबा मला तुझी आठवण रोज येते, मी स्वत:शी झगडताना मला मदत करणारा कोणीही नाही मायाळू, प्रेमळ नसलात तरी कधीही आम्हाला वाईट मार्गावर जाऊ दिले नाही आता अचानक सोडून गेल्यावर मला अजिबात करमत नाही असे त्याचे मुलं म्हणत आहे
आज माझा प्रत्येक शब्द ज्वालाकांड घडविणारा ठरो, हीच तुझ्या मृत भावनांना माझ्या जिवंत शब्दांची श्रद्धांजली वाहत आहोत
तालुक्यातील हातनी येथील कै. मधुकर ग्यानोबा शेळके यांच्यावर २८ जून २०२४ रोजी २ वाजता अंत्यसंकार करण्यात येणार आहेत त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलं दोन मुली नातवंड असा त्यांचा परिवार आहे
0 Comments