Header Ads Widget

शेळगाव गौरीचे भूमिपुत्र कै.हणमंत हौसाजी इंगळे यांचे निधन अंत्यविधी ३० जून रोजी सकाळी १० वाजता

        माधव पवार

नायगाव तालुक्यातील मौजे शेळगाव गौरी येथील रहीवासी असलेले गावचे भूमिपुत्र कै.हणमंत हौसाजी  इंगळे यांचे दिनांक २९ जून २०२४ रोजी  दुपारी  २ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले ते मृत्यू समय ५० वर्षाचे होते

बाबा मला तुझी आठवण रोज येते, मी स्वत:शी झगडताना मला मदत करणारा कोणीही नाही मायाळू, प्रेमळ नसलात तरी कधीही आम्हाला वाईट मार्गावर जाऊ दिले नाही आता अचानक सोडून गेल्यावर मला अजिबात करमत नाही असे त्याचे मुलं म्हणत आहे

आज माझा प्रत्येक शब्द ज्वालाकांड घडविणारा ठरो, हीच तुझ्या मृत भावनांना माझ्या जिवंत शब्दांची श्रद्धांजली वाहत आहोत 

तालुक्यातील मौजे शेळगाव येथील भूमिपुत्र कै.हणमंत हौसाजी इंगळे यांच्या दिनांक ३० जून २०२४ रोजी सकाळी १० वाजता शेळगाव गौरी येथे त्यांच्यावर अंत्यसंकार करण्यात येणार असून त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा बहीण चार भाच्या एक भाचा असा मोठा परिवार आहे 

Post a Comment

0 Comments