नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील रुई बु येथे जलशिवार योजने अंतर्गत करण्यात आलेल्या नाला सरंळीगचे काम अर्धवट करण्यात आले असून सदरच्या कामाला या विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्याचे पाठबळ गुतेदाराला दिल्यामुळे सदरच्या कामाचा बट्याबोळ झाला आहे
या सदरच्या कामांमध्ये ना खोली ना रुंदी सदरचे काम जेसीबीच्या साह्याने करण्यात आले असल्यामुळे साईटच्या बाजू केवळ खिसुन घेतली असल्याने सदर कामाची चौकशी करण्यात यावी अशी खंडू महोनाजी वाघमारे यांनी केली आहे
जलयुक्त शिवार' म्हणजे शिवारात शेतात पडलेले पावसाचे पाणी अडवून जमिनीमध्ये मुरवणे किंवा जमिनीवर वर्ष भर साठवून ठेवणे जलयुक्त शिवार योजनेमुळे नाल्या मध्ये पाणी जास्तीत जास्त दिवस नदी साचून राहील व विहिरी कोरड्या पडणार नाहीत असे शासनाचे धोरण आहे
त्या अंतर्गत गावाच्या पाणलोट क्षेत्रावर जल व मृद् संधारणाची कामे करावी लागतात परंतु सदरचे अधिकाऱ्याच्या बेजबाबदार पणा मुळे अर्धवट सोडून गुत्तेदार निघून गेले आहे
नायगाव तालुक्यातील रुई बु येथे जल शिवार योजने अंतर्गत काम करण्यात आले सदरचे काम अर्धवट असल्यामुळे ते काम परत करण्यात यावे नाही केल्यास आपल्या कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ता खंडू वाघमारे यांनी दिला आहे
सदरच्या कामाची नियमानुसार खोली करण्यात आली नाही अथवा रुंदी करण्यात आली नाही अनेक वेळा या संदर्भात संपर्क करून माहिती दिली असताना सुद्धा लक्ष दिले नसल्याने सदरचे काम अर्धवट करण्यात आले आहे
जल शिवार योजने अंतर्गत करण्यात आलेले रुई बु येथील ओढ्यातील काम अर्धवट अधिकाऱ्याचे पाठबळ गुत्तेदाराला चौकशी करा वाघमारे यांची मागणी केली आहे

0 Comments