Header Ads Widget

मोदी साब हम तुमारे साथ है शेतकरी नेते कवळे गुरुजी यांचा पंतप्रधान यांना सन्मानाचा रामराम !!

          माधव पवार
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यांची शेतकरी नेते कवळे गुरुजी यांनी भेट घेऊन सन्मानाचा राम राम करत असल्याचे बोलके चित्र स्पष्ट दिसून येत असून मोदी साब हम तुम्हारे साथ है असा ही सदरच्या रामराम मधून दिसून येत आहे 

नांदेड लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नांदेड येथे आल्याच्या नंतर सदरचा हा प्रेमाचा राम राम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकरी नेते कवळे गुरुजी यांनी भेट घेतली असावी असे स्पष्ट चित्र दिसून येत असून शेतकरी नेते कवळे हे एक उत्कृष्ट शेतकरी नेते आहेत

शेतकऱ्यांच्या हितासाठी साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी नेते कवळे गुरुजी हे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला झूगारून भाजपात प्रवेश केल्याच्या नंतर शेतकरी नेते गुरुजी हे भाजपात प्रवेश केला आहे

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पक्षाला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाठबळ देण्यासाठी शेतकरी नेते कवळे गुरुजी हे भाजपात प्रवेश केल्याचे समजते 
गुरुजीमुळे भाजपाला मोठे योगदान मिळेल असे त्यांच्या कार्यकर्त्यातुन सरळ सरळ बोलल्या जात आहे 

खरे तर मोदी साब हम तुमारे साथ है शेतकरी नेते कवळे गुरुजी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानाचा रामराम कवळे गुरुजी कडून करण्यात आला आहे 

Post a Comment

0 Comments