Header Ads Widget

मतदानासाठी १२ ओळखीचे पुराव्या पैकी एक पुरावा लावला तर शेतकऱ्याचे अनुदान केवायसी होत नसल्याने मिळत नाही या पैकी एक पुरावा जोडा अस शासन सांगत नाही - बेजबाबदार सरकार

          माधव पवार
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दिनांक २६ एप्रिल २०२४ रोजी मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने ईपीक म्हणजेच मतदार फोटो ओळखपत्र आणि इतर १२ ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले गेले आहे

मात्र ज्या शेतकऱ्याचे अंगठे येत नाहीत व केवायसी होत नसल्यामुळे शासकीय अनुदान मिळत नाही यासाठी एक तरी पुरावा शासन द्या म्हणत नाही असा हा सरकारचा बेजबाबदार पणा आहे

निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी  छाया चित्रासह मतदार ओळखपत्र म्हणजेच ईपीक देण्यात आले व मतदान करून घेण्यात आले  परंतु शासनाच्या बेजबाबदार पणामुळे अतिवृष्टीचे पैसे येऊन सुद्धा शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होत नसल्यामुळे शेतकरी हैराण आहेत

मतदानासाठी १२ ओळखीचे पुराव्या पैकी एक पुरावा लावला तर शेतकऱ्याचे अनुदान केवायसी होत नसल्याने मिळत नाही या पैकी एक पुरावा जोडा अस शासन सांगत नाही असं बेजबाबदार सरकार शेतकऱ्यासाठी असल्याचे बोलल्या जात आहे 

Post a Comment

0 Comments