Header Ads Widget

जेष्ठ महिला राधाबाई रामराव वानखेडे यांचे वृद्धापकाळाने निधन

हिमायतनगर : नागोराव शिंदे - 

हिमायतनगर तालुक्यातील मोजे पळसपुर येथील जेष्ठ महिला माजी सरपंच किसनरावजी वानखेडे यांच्या मातोश्री राधाबाई रामराव वानखेडे यांचे आज दिनांक १ मे रोजी सायंकाळी ८ वाजता वर्धापकाळाने वयाच्या १०७व्या वर्षी निधन झाले आहे त्यांच्या पश्चात दोन मुलं तीन मुली नातू पण तू असा मोठा परिवार असून एका पळसपुर गावच्या चळवळीतल्या ज्येष्ठ नागरिकांच्या त्या आई होत्या त्यांचा अंत्यविधी उद्या सायंकाळी चार वाजता ठेवण्यात आला आहे

Post a Comment

0 Comments