नांदेड लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी आमदार वसंतराव चव्हाण यांना दिल्लीत पाठवण्यासाठी मतदार राजानी येत्या २६ एप्रिल २०२४ रोजी निर्भीड पणे मतदान करून आपल्या लोकशाहीचा उत्सव साजरा करावा असे रवींद्र पाटील भिलंवडे यांनी सांगितले आहे
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नायगाव तालुका अध्यक्ष रवींद्र पाटील भिलंवडे यांनी नायगाव फास्ट न्यूज बोलताना सांगितले आहे
महाविकास आघाडीचे उमेदवार तथा नायगाव विधानसभा मतदार संघांचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी नांदेड लोकसभेच्या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे
सदरच्या उमेदवाराचा येत्या २६ एप्रिल २०२४ रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी विजय प्राप्त करून घेण्यासाठी महाविकास आघाडी मोठया ताकतीने प्रचाराला सुरुवात केली असल्याचे रवींद्र पाटील भिलंवडे यांनी सांगितले आहे

0 Comments