हिमायतनगर. तालुक्यातील मौजे पळसपुर येथील माजी पोलीस पाटील चांदराव गणपतराव वानखेडे यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी वर्ध्पकाळाने आज दिनांक २१ रोजी सायंकाळी चार वाजता त्यांची प्राणज्योत मालवली आहे
बाबा मला तुझी आठवण रोज येते, मी स्वत:शी झगडताना मला मदत करणारा कोणीही नाही मायाळू, प्रेमळ नसलात तरी कधीही आम्हाला वाईट मार्गावर जाऊ दिले नाही आता अचानक सोडून गेल्यावर मला अजिबात करमत नाही असे त्याचे मुलं म्हणत आहे
आज माझा प्रत्येक शब्द ज्वालाकांड घडविणारा ठरो, हीच तुझ्या मृत भावनांना माझ्या जिवंत शब्दांची श्रद्धांजली ठरो.
चांदराव गणपंतराव वानखेडे पळसपुर नगरीचे १९७० ते २००० पर्यंत गावाची पोलीस पाटील म्हणून धुरा सांभाळणारे एकमेव जेष्ठ नागरिक म्हणून त्यांची ओळख होती त्यांच्या पक्षात तीन मुलं तीन मुली नातू पणं तू असा मोठा परिवार आहे
पळसपूर येथील विठ्ठलराव वानखेडे यांचे वडील होते त्यांच्या निधनामुळे पळसपुर गावावर शोककळा पसरली आहे त्यांचा अंत्यविधी दिनांक २२ मार्च २०२४ रोजी सकाळी ११ वाजता ठेवण्यात आला आहे त्यांच्या आता मी आत्म्यास चिरशांती लाभो हीच नायगाव फास्ट न्यूज च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली

0 Comments