Header Ads Widget

चाळीसगाव येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिव छत्रपती शिवाजी महाराज यांची २८ मार्च रोजी भव्य जयंतीचे आयोजन - सर्व समाज बांधव उपस्थित राहण्याचे - किरण आढाव यांचे आवाहन !!

नायगाव फास्ट न्यूज - नेटवर्क - चाळीसगाव - 
शिवजयंती उत्सव २०२४ आज दिनांक १३/०४/२०२४ बुधवार रोजी शासकीय विश्रामगृह येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चाळीसगांव. यांची तिथीनुसार २८/०३/२०२४ रोजी होणाऱ्या शिवजयंती साठी जिल्हा समन्वयक महेंद्र बापू पाटील, तालुका प्रमुख रमेश आबा चव्हाण, शहर प्रमुख नाना भाऊ कुमावत, व विधानसभा क्षेत्र प्रमुख भिमराव नाना खलाणे, यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली आहे

माँ जिजाऊ साहेब यांचे सुपत्र शिव छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य जयंती सोहळा दिनांक २८ मार्च २०२४ होणार असल्यामुळे सदरच्या जयंती सोहळ्याला सर्व समाजातील बांधवानी उपस्थित राहावे असे आवाहन किरण साहेबराव आढाव यांनी केले आहे 

शिव जयंती उत्सव समिती (प्रमुख) अध्यक्ष किरण भाऊ आढाव यांची नियुक्ती करण्यात आली उपप्रमुख चेतन कुमावत उपप्रमुख हेंमत साळकर सचिव जितेंद्र (रॉकी) धामने सहसचिव  चेतन आढाव सहसचिव ऋषिकेश देवरे खजिनदार भिमराव खलाणे नाना सहखजिनदार  महेंद्र भाऊ जयस्वाल यांची निवड करण्यात आली आहे
यावेळेस सर्वांनी मिळून खूप मोठ्या जल्लोषात चाळीसगांव शहरातील सर्वात मोठी जयंती मिरवणूक काढण्यात येणार आहे 

उपस्थित दिलीप भाऊ घोरपडे, शैलेंद्र भाऊ सातपुते, रामेश्वर भाऊ चौधरी, राजु भालेराव, चंद्रकांत नागने, सुनील गायकवाड. रघुनाथ भाऊ कोळी. प्रशांत भाऊ कुमावत, राजेंद्र कुमावत, सुरेश पाटील हर्षल माळी आदी उपस्थित होते 


Post a Comment

0 Comments