लोकसभा निवडणुकीच्या पाठोपाठ विधानसभेच्या निवडणूक लागणार असल्यामुळे नायगाव विधानसभा मतदार संघासाठी व या मतदार संघाचे नेतृत्व करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे बुलंद तोफ माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांना या मतदार संघाची भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याचे अशा त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे
नायगाव विधानसभा मतदार संघांचे सध्याचे आमदार राजेश पवार असले तरी येणाऱ्या आगामी काळातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर हे असतील असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त करून तयारीला लागले असल्याची चर्चा चालू आहे
नायगाव विधानसभेचे भावी उमेदवार व आमदार शिवराज पाटील होटाळकर निश्चित ? कार्यकर्त्यांनी केला विश्वास व्यक्त !!

0 Comments