Header Ads Widget

नायगाव तहसिल कार्यालयावर लोकस्वराज्य आंदोलन यांच्या भव्य मोर्चात सहभागी होण्याचे चंद्रकांत सुर्यतळ यांचे आवाहन

नायगाव फास्ट न्यूज नेटवर्क
नायगाव येथील तसिलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे शेतकऱ्यांयांचे मालाला हमीभाव देऊ शकत नाहीत प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये टाकण्याचे आश्वासन पाळू शकले नाही दोन करोड युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन पाळू शकत नाहीत

वाढती बेरोजगारी वढती महागाई , वाढत चाललेली शेतकऱ्यांचे आत्महत्या हाताला काम नसल्यामुळे जनतेला येणारे नैराश्य त्यात शिक्षणाचे पूर्णपणें खाजगीकरण करून बहुजन समाजाला शिक्षणापासून मुलभूत हक्कापासून दूर ठेवून परत एकदा गुलाम करण्याचे षडयंत्र हे आहे

इव्हीएम हटाव व संविधान लोकशाही बचाव व विविध प्रकारच्या मागणीसाठी ७ मार्ग रोजी नायगाव येथील तहसील कार्यालयावर लोक स्वराज्य आंदोलनाच्या माध्यमातून महत्वपूर्ण मागण्यांसाठी श्रमिक बहुजन समाजाच्या हक्कासाठी सर्वांनी या मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे 

प्रमुख मार्गदर्शक प्रा. रामचंद्र भरांडे , व्ही .जी डोईवाड , रावसाहेब पवार , धोंडोपंत बनसोडे ,  शेषराव रोडे , पंढरीनाथ भालेराव , नेतृत्व मानव बैलकवाड डि. के.पवार , गणपत रेड्डी , सचिव वाघमारे  ,गणपत पवार , मारोती घोरपडे , कामाजी वाघमारे व नायगाव तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी या मोर्चात सहभागी व्हा आसे आवाहन नायगाव तालुका अध्यक्ष चंद्रकांत सुर्यतळ  यांनी केले आहे

Post a Comment

0 Comments