Header Ads Widget

लोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुंडगिरीला थाराच नाही -कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांची ठोस भूमिका -

         माधव पवार 
लोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी ठाण्याचा पदभार स्वीकारला तेव्हा पासून ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या गावात व शहरात आपण एक पोलीस अधिकारी आहोत अधिकाऱ्याचे पोलीस म्हणून काय कर्तव्य अनेकांना दाखवून दिले या ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहे

नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या सह संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे आदेशाचे पालन करून लोहा शहरावर कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी काटेकोर पणे पालन करून ठाण्याच्या हद्दीत शांतता टिकून ठेवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात त्याच बरोबर गुंडेगिरीला आळा बसविण्याची त्याची तळमळ नेहमी आहे

लोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी काही महिन्याखाली अनेक वहानावर कारवाई केली व उघड्यावर कोंबड्याचे मटण विकणाऱ्या लोकांवर सुद्धा गुन्हे दाखल केले त्याच बरोबर मोटार सायकलवर दादा काका मामा असे नाव टाकून शहरात मिरवाणाऱ्या काही लोकांवर कारवाई पोनि चिंचोलकर यांनी केली आहे 

Post a Comment

0 Comments