Header Ads Widget

माजी आ.चव्हाणांची काँग्रेसच्या जिल्हा समन्वयक यांचा रामपूरकर यांनी केला सन्मान

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निदैशानुसार जिल्हा काँग्रेस कमिटीचे संघटनात्मक कामकाज पाहण्यासाठी मुख्य समन्वयकपदी नायगावाचे आ.वसंतराव चव्हाणांची निवड केल्याने दिपक रामपूरकरांनी देगलूरच्या काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सह माजी आ.वसंतराव चव्हाणांचे जोरदार स्वागत केले

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राजसभेचे खा.अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपासोबत घरोबा केल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात दुसरे दिगग्ज माजी वसंतराव चव्हाणांच्या हाती जिल्ह्याचे सुत्र देत त्यांची मुख्य समन्वयकपदी पदावर नियुक्ती केल्याने देगलूरचे भूमिपुत्र दिपक रामपूरकरांनी सर्व शिष्टमंडळान सह नायगाव येथील काँग्रेसच्या संपर्क कार्यालयात लोकनेते माजी आ.वसंतराव चव्हाणांची भेट घेतली आहे

मोठ्या उत्साहात त्यांचा सत्कार व सन्मान दिपक कांबळे यांनी काढून आणला तसेच आगामी   लोकसभेचे नेतृत्व करावे अशा भावनाही दिपक रामपूरकरांनी व्यक्त केल्या.

यावेळी नायगाव विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते प्रा.रवींद्र चव्हाण,प्रवक्ते दिलीप पांढरे,रमेशदादा शिवणीकर, प्रशांत पाटील मनूरकर, माणिक चव्हाण,सरपंच किरण कदम दत्ता येवते,नागेश गायकवाड,गजानन भोसले यासह असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments