हिमायतनगर : नागोराव शिंदे -
हिमायतनगर तालुक्यातील मोजे पळसपुर येथील ज्येष्ठ महिला गंगाबाई विश्वनाथ महागावकर यांचे वयाच्या ९७ व्या वर्षी वर्धापकाळाने आज सायंकाळी ठीक आठ वाजता देवाज्ञा झाली आहे त्यांच्या पश्चात दोन मुलं दोन मुली नातू पणतू असा मोठा परिवार आहे
ढग येतात पण पाऊस पडत नाही, आठवणी येतात पण तुझा चेहरा दिसत नाही, काय मी बोलू तुला पुढे गाय मागे वासरू सांग आई मी तुला कसे विसरू आई तु झ्या शिवाय एकही दिवस माझा जात नाही आई आजही तुझ्या मायेची उब मला जाणवते आई म्हणून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जाणे फारच दु:खद असते. मग ती व्यक्ती कोणीही असो त्या व्यक्तिशी असलेली जवळीक, तिचे प्रेम काही केल्या आपल्याला विसरता येत नाही. अशावेळी भावनांना केवळ अश्रूंवाटेच नाही तर शब्दांतूनही मार्ग मोकळा करुन द्यावासा वाटतो. ती व्यक्ती गेल्यानंतर शब्दांच्या भावनेतून व्यक्त व्हावेसे वाटते आहे
त्या काशिनाथराव महागावकर यांच्या आई मातोश्री होत त्यांचा अंत्यविधी दिनांक २३ मार्च २०२४ रोज शेनिवारी सकाळी ११ वाजता ठेवण्यात आला आहे

0 Comments