काँग्रेस पक्ष असो की भाजपा पक्ष असो लोकशाहीच्या काळात मतदार बांधवांच्या पुढे मतासाठी झोळी पसरावच लागणार असल्यामुळे नांदेड लोकसभा मतदार संघात काँग्रेस पक्षाच्या उमेदवारासह भाजपाच्या उमेदवारांना सहजा सहजी यश मिळणार नाही असे जनतेतून बोलल्या जात आहे
जनतेचा मतदाराच्या समोर सदरच्या नेते मंडळींना आत्मविश्वास विकासाच्या संदर्भात द्यावा लागणार असल्यामुळे आत्ता पासूनच मोठी रणसंग्रामात उतरण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागणार आहे
काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्याच्या लोकसभेसाठी नायगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांना लोकसभेची उमेदवारी म्हणजे विकासाची संधी असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यातून बोलण्याचा जात आहे
नायगाव विधानसभा मतदार संघांचे तथा नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांच्या भेटी घाटी घेण्यासाठी अनेक जन येत आहेत चिंता नसावी आम्ही सोबत असे म्हणत असताना ऐकावयास मिळत आहे
लोकसभा निवडणुकीची जोरदार चर्चा आणि माजी आमदार वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी म्हणजे जिल्हाचा विकास होणार असल्याचे जनतेचे स्पष्ट मत आहे

0 Comments