Header Ads Widget

अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेच्या तालुका अध्यक्षपदी अंकुश सुर्यवंशी निवड !!

नायगाव फास्ट न्यूज : नेटवर्क 

डाॅ.अण्णाभाऊ साठे क्रांती सेने च्या तालुका अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते अंकुश सुर्यवंशी यांची देगलुर येथील शासकीय  विश्रामगृहाच्या बैठकीत सर्वानुमते  निवड करूण पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या आहेत 
       
देगलुर येथील शासकीय विश्रामगृहात १६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता  डाॅ.अण्णाभाऊ साठे क्राती सेने चे जिल्हाध्यक्ष पंडित वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली या वेळी , जिल्हा संघटक आकाश घोडजकर,  शिवाजी बोयणर,  मुखेड तालुकाउपध्यक्ष जयसिंग कांबळे,  सरपंच साहेबराव गजरे, इश्वर तलवारे, सुर्यकात गायकवाड, ज्ञानोबा घाटे , विजय भरांडे,संतोष भुयारे,आदी उपस्थित होत

या बैठकीत देगलुर तालुका डाॅ.अण्णाभाऊ क्रांती सेने नुतन कार्यकारणी निवड करण्यात आली.देगलुर तालुकाउपध्यक्ष म्हणून अंकुश सुर्यवंशी,  उपाध्यक्ष पदी भागवत देगलुरकर, सचिव अंकुश तलावारे,  शहराध्यक्ष रवि गवळी,  कार्याध्यक्षपदी श्रावण देवगिरी,हानमत बोईनवाड यांची सोशल मिडया तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे

सर्व नवनिर्वाचित पदाधिका-याना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या आहेत या वेळी जिल्हाध्यक्ष पंडित वाघमारे, शिवाजी बोयणर श्रीकात गायकवाड,  देगलुर अध्यक्ष अंकुश सुर्यवंशी, आदीची मनोगत झाली. दता बोईनवाड,  ललित मनहींदे, शंकर गायकवाड,  नागोराव बायकेवार,  ब्रम्हां कांबळे,  साईनाथ गायकवाड, रामदास भुयारे, अनिल तोटरे सह तालुक्यातील मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments