हिमायतनगर तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदी काठावरील गावांना पिण्याच्या पाण्याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने पैनगंगा कोरडीठाक पडल्याने पैनगंगा नदी पात्रामध्ये ईसापुर धरणाचे पाणी सोडा अशा मागणीचे निवेदन देऊन करण्यात आली आहे
नांदेड जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी यांना बाबुराव कदम कोहळिकर शिवसेना जिल्हाप्रमुख नांदेड यांनी दिनांक पाच रोजी एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे निवेदनात असे म्हटले आहे
की पैनगंगा नदी काठावरील गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असून जनावरांना व पशु पक्षांना सुद्धा पिण्यासाठी पाणी नसल्याने ईसापुर धरणातून पैनगंगा नदी पात्रात पाणी तात्काळ सोडण्यात यावे यासाठी निवेदन करण्यात आले आहे

0 Comments