नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राम कृष्ण श्रीहरी पाटील यांच्या नेतृत्वाखाली ईद व लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पतसंचलन करण्यात आले आहे
सदरच्या कार्यकाळात शांतता व सुव्यवस्था व्यवस्थित अबाधित राहण्यासाठी सदरच्या फौज फाट्यासह पतसंचलन करण्यात आले आहे
तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या चार बिट मधील बिट जमादार सदरच्या काढण्यात आलेल्या पथ संचालनात सहभाग घेतला होता ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचे पतसंचलन काढण्यात आले आहे
छत्रपती शिवाजी महाराज चौक महोन नगर जुन्नी बाजार गल्ली अशा पद्धतीने हे पथसंचलन झाले. पोलीस निरीक्षक रामकृष्ण श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस फौजदार सोनुळे फौजदार विश्वास खोले पोले सोनकांबळे भार्गव गोपनीय शाखा अभिजित पाटील आदीच्या उपस्थितीत सदरचे पथसंचलन करण्यात आलं आहे

0 Comments