Header Ads Widget

जिल्हाधिकारी अभिजितजी राऊत यांनी उन्हाळ्याची परिस्थिती लक्षात घेऊन बळेगाव बंधाऱ्याचे पाणी रुई बुच्या पाझर तलावात जनावरासाठी सोडावेत जनतेची मागणी -

               माधव पवार
जिल्हाधिकारी अभिजितजी राऊत यांनी उन्हाळ्याची परिस्थिती लक्षात घेऊन बळेगाव बंधाऱ्याचे पाणी रुई बुच्या पाझर तलावात जनावरासाठी सोडावेत जनतेची मागणी केली असून ग्रामीण भागातील सर्व पाझर तलाव पातळी गाठली असल्यामुळे सदरच्या बांधऱ्यातील सोडावेत जणे करून जनावराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे 
नायगाव तालुक्यातील बळेगाव बंधारा हा या भागातील सर्वात मोठा बंधारा असल्यामुळे पाणी साठवण सुद्धा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या बांधाऱ्यातील पाणी रुई  बु येथील पाझर तलावातील पाण्याची पातळी अतिशय खाली गेली असल्याने जनावराना पुढील महिन्यात पाणी मिळणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे 

Post a Comment

0 Comments