पोलीस हा जनसामान्य कुटुंबातच जन्माला येतो परंतु शासकीय खाकी वर्दी अंगावर असल्यामुळे पोलीस हा जनतेसह शासकीय मालमते रक्षण करण्यासाठी रात्रंदिवस डोळ्यात तेल टाकून आपापल्या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रा मध्ये लाल दिव्याच्या गाडी मध्ये पेट्रोलिंग करीत असतो असे लोहा पोलीस ठाण्याचे दबंग पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी सांगितले आहे
रात्रीच्या वेळी चोऱ्या दरोडे टाकणाऱ्या गुंड वरतीच्या लोकाकडे करडी नजर ठेवतो मोठ्या विश्वासाने जनता पोलीस खात्याकडे पहात असते त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकारी पोलीस ठाण्यात येणाऱ्या लोकांची समस्या नीट समजावून घेऊन पुढील कारवाईला सुरुवात करण्यात येते
पोलीस अधिकारी व जनता यात समन्वय असल्यामुळे जनतेला कसल्याच प्रकारचा त्रास होता कामा नये असे पोलिसांचा मूळ हेतू असतो असे ही पोनि चिंचोलकर यांनी सांगितले आहे
म्हणूनच जनता रात्री बे रात्री काही अनुचित प्रकार घडल्यास पोलिसांना संपर्क करून सहकार्य घेत असतात अशा वेळी पोलीस खाते सतर्क असल्यामुळे कसल्याच प्रकारचा विचार न करता दहा ते पंधरा मिनिटां मध्ये घटना स्थळी जाऊन पाहणी करतात व जनतेच्या विश्वासात जाऊन त्यांना सहकार्याची भावना दाखवतात हे मात्र सत्य आहे
पोलीस हा जनतेचा रक्षक व शासकीय माल मत्तेचे नुकसान होऊ नये म्हणून पोलीस अधिकारी म्हणून त्यांची जबाबदारी असते जनसामान्य माणसां मध्ये पोलिसा बद्दल असलेली भीती नष्ट व्हावी म्हणून पोलिसां कडून प्रयत्न करण्यात येत असले तरी पोलिसां मध्ये असलेली धमक काय असते गुंडवर्तीच्या लोकांना दिसून येत आहे

0 Comments