Header Ads Widget

नायगाव पोलीस ठाण्याचा नूतन पोलीस निरीक्षक मुंडे यांनी पदभार स्वीकारला शासकीय कर्मचाऱ्यासह सामाजिक कार्यकर्त्या कडून विशेष सत्कार :

          माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव पोलीस ठाण्यात नुकतेच नूतन पोलीस निरीक्षक मुंडे यांनी ठाण्याचा पदभार  स्विकारला असल्यामुळे यांचे शासकीय शासकीय अधिकाऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस ठाणे नायगाव येथे त्यांची भेट घेऊन विशेष सत्कार व अभिनंदन करून त्यांना भावी कार्यास शुभेच्छा देत आहेत

नायगाव पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक मुंडे यांनी रुजू झाल्या बद्दल यांचा यावेळी सत्कार करण्यात येत असून नायगाव तहसीलचे नायब तहसीलदार येरावार तसेच रावसाहेब शिंदे पाटील तालुका प्रतिनिधी दैनिक लोकमतचे वहाबोदीन भारतीय मराठा महा संघाचे नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील पवार होटाळकर व अन्य कार्यकर्त्यानी सत्कार केला आहे

तालुक्यांचे एक वैभव आहे नायगाव पोलीस ठाणे असो अथवा तहसील कार्यालय असो अथवा पंचायत समिती कार्यालय असो की अन्य कोणत्या ही विभागाचे कार्यालय असो त्या अधिकाऱ्याचा रुजू होताच एक पाहुणा म्हणून तर दुसऱ्या बाजूने एक अधिकारी म्हणून सत्कार केला जातो नायगाव पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारलेले कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मुंडे यांचा यावेळी विशेत सत्कार करण्यात आला आहे 




Post a Comment

0 Comments