आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष फौजदार शिवाजीराव बोंडले घुंगराळेकर यांनी आपल्या खाकी वर्दी मधील माणुसकीचे दर्शन घडवित एका गरीब कुटुंबातील करता माणूस ज्यावेळेस घरातून निघून जातो त्यावेळेस त्या घरच्या माणसावर कसे संकट कोसळते आणि संकटातून बाहेर निघण्यासाठी कुटुंबांना मोठे परिश्रम घ्यावे लागते हे सदरच्या ऑनलाईन बातमी मधून फौजदार बोंडले यांचे कर्तव्य स्पष्ट दिसून येते आहे
खाकी वर्दीतील एक माणुसकीचे दर्शन फौजदार शिवाजी बोंडले यांची वर्दीची दया !!

0 Comments