महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांतर्गत राजकीय पुढाऱ्या कडून पक्षाला तडेच तडे बसत असल्यामुळे काँग्रेस पक्षाचा नव्हे तर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या विचारासी सहमत असलेले काँग्रेसच्या कवळे गुरुजी हे नुकताच मुबंई येथे भाजपा पक्षात प्रवेश केला असल्याचे ऑनलाइन व्रत प्रकाशित करण्यात येत आहे
नायगाव उमरी धर्माबाद तालुक्यात काँग्रेस पक्षाला खिंडार पडली असल्याची मानल्या जाते आहे
राज्याले राजकीय नेते मंडळी ईडीच्या कारवाईला घाबरून भाजपा पक्षात प्रवेश करत असल्याचे विरोधा कडून टीका केले जात असली तरी भाजपाचे खासदार अशोकराव चव्हाण यांच्या नेत्रत्वावार विश्वास ठेवून गुरुजीने भाजपात प्रवेश केला आहे
शेतकरी नेते कवळे गुरुजी यांना ईडीला घाबरण्याचा प्रश्न येत नाही कारण गुरुजी हे शेतकऱ्याच्या हितासाठी नेहमी प्रयत्न करीत आहेत भाजपात प्रवेश केला म्हणजे ईडीला घाबरून नव्हे तर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या विचाराशी सहमत राहून पक्षात प्रवेश केला आहे
नायगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दिवंगत जिल्हाध्यक्ष बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या कार्यकाळात सुद्धा शेतकरी नेते कवळे गुरुजी हे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे काम केले होते
राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्टी देऊन शेतकरी नेते कवळे गुरुजी हे वंचित बहुजन आघाडी पक्षात प्रवेश घेऊन नायगाव विधानसभेची निवडनुक लढविली होती
शेतकरी नेते कवळे गुरुजी हे वंचित बहुजन आघाडीला परत सोड चिट्ठी दिली आणि काँग्रेस पक्षात प्रवेश केले होते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजपाचा मार्ग स्वीकारल्याच्या काही आठवड्या नंतर कवळे गुरुजी यांनी काँग्रेसला राम राम करीत भाजपाचे कमळ हाती घेतले आहे

0 Comments