नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यासह परिसरा बरोबर खेड्यापाड्यात माँ जिजाऊ साहेब यांचे सुपुत्र हिंदवी स्वराज्याची संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ रोजी मोठ्या थाटात साजरी करण्यात येत आहे
दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ रोजी संध्याकाळी ठीक ९ वाजता शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने क्रांती सुर्य गायान पार्टी रुई बु यांचा कार्यक्रम आयोजित केला आहे
जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात खेड्यापाड्यात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक तथा जाणता राजा बहुजनाचे कैवारी शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करत असताना सर्व समाज बांधव रुई बु.येथील राजाच्या जयंती सोहळ्यात सहभाग घेतला होता गावातील मुख्य रस्त्यानी समाज बांधवांनी घोषणा देऊन जयंती साजरी केली आहे
रुई बु येथील क्रांती सुर्य गायन पार्टीचे पार्टी प्रमुख पत्रकार माधव / राहुल वाघमारे / हार्मोनियम मास्टर गणपत पिराजी पवार / पार्टीचे गायक हणमंत वाघमारे / गायक बाबासाहेब वाघमारे /भीमराव कांबळे / झाजंर मास्तर माधव रामजी पवार तबला वादक आनंदा कदम सावरखेड यांचा संच आहे
नायगाव तालुक्यातील खेड्यापाड्यात शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करत असताना प्रथम ध्वजारोहण करण्यात आले अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजना बरोबर पोवाडे गीत गायनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे

0 Comments