नांदेड जिल्ह्याच्या नायागांव तालुक्यातील मौजे घुंगराळा येथील रहिवासी असलेले व शासकीय सेवेत गेल्या तीस वर्षापासून कार्यरत असलेले बरबड्याचे ग्रामविकास अधिकारी सूर्यकांत बोंडले हे अतिशय उत्कृष्ट पणे कामगिरी करणारे असे व्यक्तिमत्व शासकीय सेवेत काम करीत आहे
नायागांव तालुक्यातील घुंगराळा येथील रहिवासी असलेले व बरबडा ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्रामविकास अधिकारी सूर्यकांत बोंडले यांचं शासकीय सेवेतील एक व्यक्तिमत्व निराळाच कारण जनसामान्य माणसासह अधिकारी वर्गातील व वरिष्ठ अधिकाऱ्यांना अतिशय हसका व गोड चेहऱ्यात बोलणारे असे एक व्यक्तिमत्व असलेलं घुंगराळा नगरीचे भूमिपुत्र सूर्यकांत बोंडले हे आहे
शासकीय सेवेत काम करीत असताना विविध क्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना जन सामान्याचे प्रश्न व समस्या मार्गी लावण्यासाठी चांगलीच तारेवरची कसरत करावी लागते परंतु बरबड्याचे ग्राम विकास अधिकारी सूर्यकांत बोंडले परिस्थिती कशी ही निर्माण होऊ द्या त्या ठिकाणची उद्भवलेली परिस्थिती हाताळण्यात पटाईत येत आहेत
गेल्या तीस वर्षापासून शासकीय सेवेत काम करीत असताना गोरगरीब जनतेच्या व गावातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सदरचे ग्रामविकास अधिकारी सूर्यकांत बोंडले हे नेहमी प्रयत्नशील असतात गावचा विकास त्याच बरोबर गावकऱ्यांचे संबंध अतिशय निकटचे बनवून गावचा विकास आत्मक काम करण्यासाठी शासकीय योजनेचा परिपूर्ण लाभ मिळवून देतात हे मात्र स्पष्ट चित्र आहे

0 Comments