Header Ads Widget

लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र संघटनेच्या नायगाव तालुका अध्यक्ष पदी चंद्रकांत सूर्यतळ यांची निवड !!

          माधव पवार
महाराष्ट्राचे राजकारण पाहता काही महिन्यात येणाऱ्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्षांमध्ये कार्यकर्त्यांच्या आवडी निवडीच्या निवडी करण्यात येत आहेत

तशाच पद्धतीने लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र नायगाव तालुक्यातीलबरबडा येथील नामांकित पत्रकार चंद्रकांत रामदास सूर्यतळ यांची नायगाव तालुका अध्यक्षपदी दिनांक १८ फेब्रुवारी २०२४ रोजी निवड करण्यात आली आहे

राज्यात काही महिन्यात येणाऱ्या काही महिन्यात लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकी संदर्भात लोकस्वराज्य आंदोलन भक्कम करण्यासाठी लोकस्वराज्य आंदोलनाचे कामगार आघाडी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब गंगाराम पवार यांच्या विशेष उपस्थिती मध्ये निवड करण्यात आली आहे

लोकस्वराज्य आंदोलनाच्या नायगाव तालुका अध्यक्षपदी पत्रकार चंद्रकांत रामदास सूर्यतळ निवड करण्यात आली असल्यामुळे त्यांच्या सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे

सामाजिक चाळवळीतील उपक्रमसील योगदान चांगल्या  प्रकारे असल्यामुळे लोकस्वाज्य आंदोलन ही संघटना अतिशय मजबूत करण्यासाठी आपली नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुका अध्यक्ष पदी म्हणून चंद्रकांत सूर्यतळ यांची निवड करण्यात आली आहे 


Post a Comment

0 Comments