Header Ads Widget

शेतकरी नेते कवळे गुरुजी उत्कृष्ट उपक्रम ठेवी आणि सामाजिक उपक्रमात पतसंस्था जिल्हात सुपर फास्ट !!

         माधव पवार
नांदेड जिल्ह्यातील खातेदार, ठेवीदार, संचालक व अधिकारी कर्मचारी यांच्या अर्थक परिश्रमाने व सर्वाच्या सहकार्याने विश्वासाने कै. व्यंकटराव पाटील कवळे बिगर शेती सहकारी पतसंस्था ही जिल्हात उल्लेखनीय काम असल्याने नावारूपाला आली. ठेवी दारानी विश्वासाचे नाते जपत जिल्ह्या तील २० शाखेच्या माध्यमातून एका वर्षात २०० कोटी रूपयांच्या वर ठेवी देण्यात आले.
 मी सहकार क्षेत्रात काम करीत असताना तत्कालीन सहकार महर्षी कै. श्यामरावजी पाटील कदम, लोकनेते कै. शंकरराव चव्हाण, कै.बापु बारडकर, कै. बाबा साहेब देशमुख गोरठेकर, कै. बळवंत राव चव्हाण, कै. बापुराव पाटील आष्टी कर, कै. बाबा पाटील बन्नाळीकर

व्हि.पी. के. पतसंस्था के. व्यंकटराध पाटील कबजे

शाखा : देगलूर १ ला वर्धापन दिन हार्दिक
रात यांच्या नंतर यांचे आदर्श डोळ्या समोर ठेवून सहकार क्षेत्र जिवंत ठेवण्याचे काम आम्ही करीत आहोत असे व्हीपीके उद्योग समुहाचे व व्यंकटराव पाटील कवळे पतसंस्थेचे चेअरमन मारोतराव पाटील कवळे गुरूजी यांनी प्रतिपादन केले. कै. व्यंकटराव पाटील कवळे बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या देगलूर येथील शाखेच्या पहिल्या वर्धापन दिन संस्थापक अध्यक्ष मारोतराव पाटील

 शेतकरी नेते कवळे गुरूजी यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न .

कवळे पतसंस्था हि बॅकींग व्यवसाय सांभाळत सामाजिक उप क्रमात अपतीग्रस्ताना मदत, नाला सरळीकरण, शालेयसाहित्य वाटप, महिलां बचतगटांना आर्थिक बळकट देणे, दुग्धव्यवसायासाठी शेतक-यास गाईमहैशी वाटप यासह अनेक राष्ट्राहिताच्या दृष्टि कोनातून हि कवळे पतसंस्था जिल्हात अग्रेसर काम करते

ऐवढेच नाहीतर प्रत्येक शाखेला अर्ज आले की तात्काळ कर्जे वितरण होते. असे कवळे गुरूजी यांनी सखोल माहिती दिले. यावेळी शासकीय बॅके पेक्षा तात्काळ सुविधा मिळते असे कवळे पतसंस्थेचे अनेक मान्यवरांनी कौतुक केले.

Post a Comment

0 Comments