नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर अख्या महाराष्ट्रासह राज्या बाहेर राज्यात सर्वांच्या परिचयात असलेले शेतकऱ्यांचे कैवारी शेतकरी नेते कवळे गुरुजी यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी व त्याच्या सवलंबनासाठी मोठे प्रयत्न करीत आहे
वाघलवाडा कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक यांच्या उत्पादनात वाढ व्हावी व त्या उत्पादनातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी व त्यांची प्रगती होण्यासाठी सदरच्या कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादकांना योग्य भाव देऊन कारखाना चालवीत आहे
नांदेड जिल्ह्याच्या धर्माबाद अथवा नायगाव तालुक्यात शेतकरी नेते कवळे गुरुजी यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी व त्यांच्या भल्यासाठी एखांदा साखर कारखाना उभारला तर शेतकऱ्यांच्या प्रगतीत वाढ होऊन शेतकरी हाच शिखर गाठल्या शिवाय राहत नाही शेतकरी नेते कवळे गुरुजी यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेतकऱ्यांसाठी रात्रंदिवस परिश्रम घेत आहेत
सिंधी या गावी गुळपावडर कारखाना व वाघलवाडा येथील साखर कारखाना विकत घेतले तर डाॅ.शंकरराव चव्हाण जागरी गुळपावडर कारखाना ऊभारणी केली.यामुळ ऊस उत्पादक शेतक-याचे भले झाले.सुशिक्षित बेरोजगार तरुण युवकास रोजगार मिळाला आहे
नायगाव तालुक्यात असाच अजून एक कारखाना नवीन काढले तर शेतक-यांचे भले होईल आणी इतराना रोजगार मिळेल यातुन शेतक-यांच्या खिशात जेव्हा पैशा येईल तेव्हा भागात व्यापारपेठ वाढेल हि दूरदृष्टी फक्त ना फक्त कवळे गुरूजीत आहे

0 Comments