Header Ads Widget

भाजपाचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण व नायगाव विधानसभा मतदार संघांचे विद्यमान आ.राजेश पवार याचे बोलके चित्र !!

        माधव पवार
महाराष्ट्राचे तत्कालीन काँग्रेस पक्षाचे माजी मुख्यमंत्री तर सध्याचे भाजपाचे अशोकराव चव्हाण व नायागांव विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार राजेश पवार यांचे एकत्र येऊन हुभे असलेले व बातचीत करत असलेले बोलके चित्र दिसून येत असल्यामुळे भाजपा पक्षाच्या कार्यकर्त्यात एक प्रकारचे उत्साही दिसून येत आहे 

राज्याचे काँग्रेस पक्षाचे तत्कालीन माजी मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण हे काल परवाच भाजपा पक्षात काँग्रेस पक्षापा राम राम ठोकून भाजपात प्रवेश केला असल्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत नाराजी व्यक्त करण्यात आली होती तर भाजपा पक्षात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजपा पक्षात प्रवेश केल्याच्या नंतर भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या बॅनरवर दिसून आले आहे

राज्यात राजकीय नेते मंडळी एकत्र असले तरी ग्रामीण भागात काँग्रेस आणि भाजपाचा ३६ आकडा ? होता असे निवडणूक काळात दिसून येत होता भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार राजेश पवार हे नायागांव विधानसभा मतदार संघात काँग्रेस पक्षाला पराभूत करून सदरच्या विधानसभेचे नेतृत्व करत आहेत 

राजकारणात राजकीय नेते मंडळीचा वैक्तिक वैर नसतो तसा एकमेकांना विरोध करावा लागतोच परंतु त्यांचे राजकीय वैर वैचारिक पद्धतीने असतो परंतु जनता जनार्धन माय बाप मतदार राजाना तेवढे  समजत ? नाही निवडणुकीच्या दरम्यान गावा गावांत मी अमोक पक्षाचा मी टमोक पक्षाचा म्हणून रिकामा वैर निर्माण होतो परंतु माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण व आमदार राजेश पवार यांच्या बालक्या चित्रा वरून वैचारिक विचार दिसून येत आहे 




Post a Comment

0 Comments