ग्रह खात्यात असं एक नेतृत्व आहे की ते म्हणजे तत्कालीन बिलोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांची विशाल कामागिरी असल्यामुळे आपण एक जबाबदार पोलीस अधिकारी म्हणून काम बजावत असतात ज्या ठिकाणी आंदोलन असो की रस्ते रोको असो अशा ठिकाणी सुद्धा उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे हे आपले कर्तव्य बजावत आहे
जालना जिल्ह्यात कर्तव्यावर असलेल्या ठिकाणची परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळत असून सदरचे वातावरण शांत करण्याचे काम तत्कालीन बिलोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा जालना जिल्यात कर्तव्य बजावत असलेले विशाल खांबे यांचा जनतेतून गौरव केला जात असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आंदोलने असतील रास्ता रोको असतील उपोषणे असतील साखळी उपोषणे असतील या मध्ये राज्यात सरकारच्या विरोधात सकल मराठा समाज रस्त्यावर आला होता सदरचे आंदोलन उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांनी हाताळले आहे
रस्त्यावर काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अशा ठिकाणची परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळण्यासाठी जालन्यात जिल्ह्यात कर्तव्यावर कर्तव्यदक्ष या जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या विशाल कामगिरीमुळे शांततेचे वातावरण निर्माण झाले आहे

0 Comments