Header Ads Widget

भारतीय जनता पार्टी मुळात कमजोर पक्ष असल्यामुळे फोडा फोडीचे राजकारण - जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हापाध्याक्ष संभाजी पाटील भिलंवडे --

          माधव पवार
भारतीय जनता पार्टी मुळात कमजोर पक्ष असल्यामुळे फोडा फोडीचे राजकारण जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हापाध्याक्ष संभाजी पाटील भिलंवडे यांनी दिनांक २८ फेब्रुवारी २०२४ रोजी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे

भाजपा पक्षा कडून काँग्रेस पक्षाच्या नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्या जात असल्यामुळे नेते मंडळी भाजपा पक्षा कडे वळत असले तरी भाजपा पक्षातच काही ताळमळ लागत नसल्याचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हापाध्याक्ष संभाजी पाटील यांनी सांगितले आहे

काँग्रेस पक्षाचे आमचे नेते दिवंगत शंकररावजी चव्हाण यांच्या असून माझे वडील काँग्रेस पक्षा सोबत होते यापुढे ही मी काँग्रेस पक्षात काम करणार असल्यामुळे कसल्याच प्रकारे काँग्रेस पक्ष सोडणार नाही हा काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी आमची कॉग्रेस पक्षाची टीम सक्षम असल्याचे संभाजी पाटील भिलंवडे यांनी सांगितले आहे

मुळात भारतीय जनता पार्टी कमजोर झाली असल्यामुळे त्यांना येणाऱ्या निवडणूकी मध्ये भाजपाला पराभवाची भीती निर्माण झाली असल्यामुळे असे फोडा फोडीचे राजकारण होत असून त्यामुळे काँग्रेस काँग्रेस आहे भाजपा भाजपा आहे भाजपाचा कार्यकर्त्यावर विश्वास राहिला नसल्याचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हापाध्याक्ष संभाजी पाटील यांचे मत आहे 


Post a Comment

0 Comments