नायगाव तालुक्यातील नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा कुंटूरचे शाखा अधिकारी लांडगे यांनी सदर बँकेचा कारभार चांगल्या पद्धतीने चालत असल्यामुळे व शेतकऱ्यांच्या समस्या व अडी अडचणी समजावून घेऊन सदरच्या बँकेचा व्यवस्थित कारभार चालवत आहे
सदरच्या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एटीएमचे वाटप करण्यात आले होते अनेक शेतकऱ्याचे एटीएम बंद पडल्यामुळे शेतकऱ्याची मोठी गैरसोय होत आहे
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा कुंटूर शाखेचे शाखा अधिकारी यांनी शेतकऱ्याच्या बाबतीत साऱ्या समस्या ऐकून घेत असून सदरच्या बँकच्या माध्यमातून देण्यात आलेले एटीएम अचानक पणे बंद पडल्यामुळे शेतकऱ्यांना बँकेला जाण्यासाठी व येण्यासाठी मोठा त्रास जाणवत असून शेतकऱ्याच्या सोयी प्रमाणे शेतकरी पैसे एटीएमच्या माध्यमातून उचलत होते सदरचे एटीएम बंद पडल्यामुळे शेतकऱ्यांना बँकेला जाऊन चौकशी करावी लागत आहे
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा कुंटूरचे तत्कालीन शाखा अधिकारी एम आर हंगरगे यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या चांगल्या प्रकारे समस्या ऐकून घेऊन शेतकऱ्यांना समजावून सांगत होते त्यानंतर ह्या शाखेचे शाखा अधिकारी म्हणून तत्कालीन वानोळे यांनी सुद्धा शेतकऱ्यांसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून प्रयत्न केले आहे
कुंटूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे शाखा अधिकारी लांडगे याने सुद्धा सदरच्या बँकेचा कारभार टकाटक चालत असल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केल्या जात आहे
सदरील शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या एटीएम बंद पडल्यामुळे व बँकेकडे उपलब्ध नसल्यामुळे शेतकरी व खातेदाराला नवीन एटीएम देण्यासाठी सध्याच्या परिस्थिती मध्ये बँकेत उपलब्ध नसल्याची माहिती मिळत आहे

0 Comments