जगातील लोकसंख्या साठी विज्ञानातील प्रगती आवश्क आहे म्हणुन विद्यार्थी यांनी विविध संशोधन लावुन शात्रज्ञानाच्या यादित आल नाव कोराव असे प्रतीपादन दिलीप सोंडारे यांनी आव्हान केले.
राष्ट्रीय विज्ञान दिन मौजे खंडगाव येथील श्रीमती लताताई भाऊराव पाटील फार्मशी व डिफॉ॔म॔शी काॕलेज येथे महाराष्ट्र शासनाच्या सामाजीक न्याय विभाची स्वायत्त संस्था ( बार्टिच्या) डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे नायगांव समतादुत दिलीप सोंडारे यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
कार्यक्रमाच्या ठिकाणी सर्व प्रथम ए.पि.जे.आब्लुम कलाम यांच्या प्रतीमेस पुष्पहार अपर्ण करण्यात आले.यावेळी समतादुत यांनी डॉ.सी.रमन यांच्या जिवनचरित्रावर सखोल प्रकाश टाकला आहे
विज्ञानाची गरज यावर आणी विद्यार्थी यांनी स्वता आत्मविश्वास निमार्ण करू देशासाठी सेवा करावि असे प्रतीपादन केले.संशोधन करण्यासाठी स्वता मध्ये जिद्द ठेवली पाहिजे आणी आपल्या वडिलाचे स्वप्न साकार करावे शिक्षकांचा आदर बाळगावा तरच तुम्ही यशस्वी व्हाल अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष बाबुराव पा.शिंदे,उपाध्यक्ष भास्कल पा.शिंदे,सचीव राजीवकुमार शिंदे,संजय पाटील शिंदे व्यवस्थापक माणीक पा.शिंदे कार्यालयीन अधिक्षक म्हेत्रे प्राचार्य अनमुलवाड प्रा पिंपळदरे सौ चोपडे प्रा.चोपडे,सौ
पत्तेवार,प्रा.पाटील,प्रा.मरकुंटे,प्रा.पुंजपवार सौ चव्हाण प्रा गाढवे प्रा.आलेवाड प्रा.कौठेकर,सौ माळकौठे सौ माळकौठे प्रा कदम प्रा.जाधव,प्रा.पिंपळे,प्रा.अणील,सौ ईंदुरे सौ हात्ते सौ शीला चव्हाण,सौ.काशेटवार,साईनाथ,बटेवाड,सौ.शेळके,आदि उपस्तिथ होते.
यावेळी समतादुत यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन म्हेत्रे यांनी केले तर आभार सौ.पत्तेवार मॕडम यांनी मानले.

0 Comments