Header Ads Widget

सार्वजनिक आरोग्य सेवक विभाग नागपूर येथे प्रभाकर नारायणराव पाटील ढगे यांची निवड !!

         माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे घुंगराळा येथील रहिवासी असलेले नारायणराव रामन पाटील ढगे यांचे सुपुत्र प्रभाकर नारायणराव पाटील ढगे यांची सार्वजनिक आरोग्य सेवक विभाग नागपूर येथे नुकतीच निवड झाली आहे
घुंगराळा येथील सार्वजनिक आरोग्य सेवक विभाग नागपूर येथे निवड झाली असल्यामुळे पत्रकार माधव लक्ष्मणराव पवार यांच्या गणपती पिराजी पवार गँगमन यांच्या विशेष सत्कार त्यांच्या निवास स्थानी करण्यात आला आहे

तालुक्यातील मौजे घुंगराळा येथील नारायणराव पाटील यांचे सुपुत्र तथा घुंगराळा नगरीचे भूमिपुत्र प्रभाकर नारायणराव पाटील ढगे यांची सार्वजनिक आरोग्य सेवक विभाग नागपूर पदी निवड झाल्यामुळे शिवाजीराव पाटील जाधव बंटी चंद्रप्रकाश पाटील ढगे कामळजकर आदी यावेळी उपस्थित होते 


Post a Comment

0 Comments