नायगाव तालुक्यातील रुई बु येथील ज्येष्ठ नागरिक तथा माजी सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य दिवंगत नारायणराव गंगाराम पाटील जिगळे यांचे दिनांक २५ फेब्रुवारी २०२४ रोजी संध्याकाळी नऊ वाजता विषारी साप चावला असल्यामुळे त्यांचे निधन झाले आहे
तालुक्यातील रुई बु येथील रहिवासी असलेले रावसाहेब नारायणराव पाटील जिगळे माधवराव नारायणराव पाटील जिगळे बापूराव नारायणराव पाटील जिगळे यांचे वडील दिवंगत नारायणराव गंगाराम पाटील जिगळे हे सिद्धेश्वर मंदिरा जवळ लघु शंका करण्यासाठी गेले असता अचानक विषारी सापाने चावा घेतल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे
सेवा सहकारी सोसायटीची माजी सदस्य नारायणराव पाटील जिगळे यांच्या पार्थिवर दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी अंत्यविधी करण्यात येणार असून त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुल नातू पंतू सुना असा त्यांचा मोठा परिवार आहे

0 Comments