शेतकरी राजा हा जगाचा पोशिंदा असल्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मी शेतकऱ्यांच्या पाठीमागे असून शेतकरी सुखी तर देश सुखी या म्हणी प्रमाणे शेतकरी राजा स्वालंबी बनला पाहिजे यासाठी व्ही पी के समूहाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी काही करेल परंतु शेतकऱ्यांसाठीच करेल असा विश्वास शेतकरी नेते कवळे गुरुजी यांनी दिला आहे
सध्याच्या परिस्थिती मध्ये शेतकऱ्यांचा वाली कोणीच नसल्याचे दिसत नाही शेतकऱ्यांना रात्रंदिन काम करावे लागते आणि शेतामध्ये माणिक मोती पिकवावे लागते परंतु त्यांना म्हणावे तेवढा फायदा होत नाही परंतु आम्ही आमच्या कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य रीतीने भाव देऊन कारखाना चालवीत आहे
शेतकरी नेते कवळे गुरुजी यांनी शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य भाव देत असल्यामुळे शेतकरी राजा आजच्या घडीला समाधान व्यक्त करीत असून आगामी काळात सुद्धा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊसाचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत असे ही शेतकरी नेते कवळे गुरुजी यांनी सांगितले आहे
तमाम शेतकऱ्यांच्या पाठीमागे मी एक शेतकरी कुटुंबातील एक घटक असल्यामुळे शेतकऱ्यांच्या सुखदुःखाची जाणीव आम्हाला चांगल्या प्रकारे असल्यामुळे शेतकऱ्यांच्या ऊसाला जास्तीचा भाव देऊन शेतकरी राजांना स्वावलंबी बनविण्यासाठी माझा प्रयत्न आहे
शेतकरी राजाने कसल्याच प्रकारची चिंता करू नये असे शेतकरी नेते कवळे गुरुजी यांनी सांगितले आहे

0 Comments