नायगाव तालुक्यातील वंजारवाडी येथे गेल्या स्वतंत्र्याच्या काळा पासून प्रथमच गावच्या सन्माननीय महिला पोलीस पाटील सौ निर्मलाताई तुकाराम पगलवाड ह्या झाल्या असून यांचा गावातील विद्यमान महिलानी त्यांचा भव्य सत्कार करून त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत
तालुक्यातील वंजारवाडी येथील नूतन महिला पोलीस पाटील सौ निर्मलाताई तुकाराम पगलवाड ह्या झाल्या असून आता गावच्या पोलीस पाटील म्हणून त्यांचे मोठे योगदान राहणार असल्यामुळे त्यांचा यावेळी वंजारवाडी येथील सौ शिलाताई प्रकाशजी वाघमारे यांच्यासह सौ कचरबाई बाबाराव मुंडकर सौ कल्याबाई शिवलिंग आदमवाड सौ गंगासागरताई दिंगाबर आदमवाड यांनी केला आहे
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याने भारतीय राज्यघटनेत महिलांना ५० टक्के आरक्षणाचा हक्क दिल्यामुळे पुरुषाच्या तुलनेत महिला अग्रेसर झाल्या आहेत सुदर्शन महिलांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचे दार उघड केले असल्याने या देशातील महिलां अनेक पदावर विराजमान होत आहे
वंजारवाडी येथील रहिवासी असलेली नूतन महिला पोलीस पाटील निर्मलाताई पगलवाड यांच्या भव्य सत्कार सोहळ्याच्या विशेष कार्यक्रमाला सौ शेषेकला दतराम कदम सौ नंदाताई राजेश वाघमारे सौ सावित्रीबाई विश्वनाथ कदम सौ जयश्री गजानन वाघमारे सौ लक्ष्मीबाई गंगाधर इरसनवाड सौ शिल्पाताई प्रल्हाद मुपडे आदी यावेळी उपस्थित होते
गावातील ज्येष्ठ मंडळी बाबारावजी मुंडकर शिवलिंग आदमवाड प्रकाशजी वाघमारे राजेश कदम राजेश वाघमारे अंबादास वाघमारे गजानन वाघमारे दत्ता कदम प्रल्हाद मुपडे गणेश यलपलवाड गोविंदराव शिंदे पंडित बत्तलवाड साईनाथ विश्वनाथ कदम यावेळी उपस्थित होते

0 Comments