नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील अनेक गावात पोलीस पाटील यांचे पद मोठया प्रमाणात रिक्त होते शाससाने पोलीस पाटील या पदासाठी भरती काढली आहे
या भरती मध्ये काही तरी दाल मे कुछ काला है ? झाल्याची चर्चा नायगाव तालुक्यात व खेड्या पाडयात चांगलीच रंगायला लागली आहे
नायगाव तालुक्यातील अनेक वर्षा पासून गावच्या सन्मानाचे पोलीस पाटील पद असल्यामुळे अनेक जण पोलीस पाटील या भरतीची प्रतीक्षा करीत होते
संबंधित पोलीस ठाणे यांच्या अंतर्गत चालनारा गावचा कारभार म्हणजे पोलीस पाटील हे चालवीत असतो अर्ध पोलीस ठाणे पोलीस पाटलावर पूर्वी चालत होते गावातील आडचणी स्वतः पोलीस पाटील सांभाळत असतो हे वास्तव चित्र आहे

0 Comments